A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आपली माणसं

ओले पाऊल, ओली माती
हिरवी चाहूल, अगम्य नाती
गंधामधुनी बहकत-बहकत
श्वासांमध्ये थबकत-थबकत
नात्यांभवती, नात्यांमधुनी
उगवून येती- आपली माणसे
गीत -
संगीत - अशोक पत्की
स्वर- देवकी पंडित
गीत प्रकार - मालिका गीते
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- आपली माणसं, वाहिनी- ई टीव्ही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.