A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आतां राग देई मना

आतां, राग देई मना शांततेला, वीर हा असुरसंहार झाला ॥

कोप दुर्गचि खरा दुर्बला जाहला, विजयदायक मला, बंदी याला ॥
गीत- कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी हिराबाई बडोदेकर
स्वराविष्कार - बालगंधर्व
इंदिराबाई खाडिलकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक- संगीत विद्याहरण
राग- बागेश्री
ताल-झपताल
चाल-आतां रामपायीं मना
गीत प्रकार - नाट्यगीत मना तुझे मनोगत

 

  बालगंधर्व
  इंदिराबाई खाडिलकर