A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आवडति वस्तु लोभानें

आवडति वस्तु लोभानें ।
पसरिला घ्यायालागि हात किं यानें ॥

सकल करांगुलिंवर रेखा या दिसति किं सुविमल जालमिषानें ॥

कमल सकाळीं किंचित फुलतां अविरलनवदलपरि मी मानें ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर- पं. वसंतराव देशपांडे
नाटक - शाकुंतल
राग / आधार राग - परज
ताल-त्रिताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत
मिष - निमित्त.
विमल - स्वच्छ / निर्मल / पवित्र / पांढरा / सुंदर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.