अदूरदर्शित्वानें केवळ
          अदूरदर्शित्वानें केवळ ही स्थिति अम्हां आली ॥
दोष तयाचा व्यर्थ ठेविसी नाट्यकलेच्या भालीं ।
कारण दुष्काळा । मानिल कोण कोकिलेला ॥
          दोष तयाचा व्यर्थ ठेविसी नाट्यकलेच्या भालीं ।
कारण दुष्काळा । मानिल कोण कोकिलेला ॥
| गीत | - | गो. ब. देवल | 
| संगीत | - | गो. ब. देवल | 
| स्वर | - | |
| नाटक | - | शारदा | 
| गीत प्रकार | - | नाट्यसंगीत | 
टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.  | 
| अदूरदर्शित्व | - | दूरदृष्टीचा आभाव. | 
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
  
  
  
  
  
  
  
  
  
  










