A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अनासक्त झाले जयाचे हृदय

अनासक्त झाले जयाचे हृदय
तो एक निर्भय तिन्ही लोकी

राग-द्वेष ज्याचा पावला विलय
तो एक निर्भय तिन्ही लोकी

पाप-पुण्यातीत जयाचे हृदय
तो एक निर्भय तिन्ही लोकी

राहे तो निर्भय नित्य जो जागृत
मायादेवी सुत सांगे जगा
गीत -
संगीत -
स्वर- स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.
सुत - पुत्र.

 

Random song suggestion
  स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.