A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अनुबंध

चालले होते सुखाने, वाहे उधाण वारे
पाऊले नेती कुठे?
हे रस्ते अनोळखी सारे
कोणता करार ज्याचे बंधन झाले,
जीवघेणा हाच बंध.. अनुबंध !
गीत - अश्विनी शेंडे
संगीत - स्वप्‍नील बांदोडकर
स्वर- बेला शेंडे, सुरेश वाडकर
गीत प्रकार - मालिका गीत
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- अनुबंध, वाहिनी- झी मराठी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.