A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अवमानिता मी झाले

नच आस ती व्हावया राजमाता
अवमानिता मी झाले

व्रत असिधारा वचन विकल अता
प्रतिमा न त्या सांगती सत्यगाथा
असिधारा व्रत - अतिशय कठीण व्रत. (असि: - तरवार) धारेवर उभे राहणे.
विकल - विव्हल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.