A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बघुनि वाटे त्या नील

बघुनि वाटे त्या नील पयोदातें ।
हरिच दुसरा कीं आक्रमी नभातें ।
बलाकांची शंखसी करीं माला ।
तडित्पीताम्बर बांधिला कटिला ॥
कटि - कंबर.
तडित - वीज.