A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बहरली जणू लतिका

बहरली जणू लतिका कलिका
जीव रमला या फुलाला

मोहची भारी गमला मजला
ठायीं ठायीं वेडा झाला

काय मनाला वाटें सखया
न कळे हो परि मोदमया
प्रेमरंगी सुखदा फुलल्या
ठाय - स्थान, ठिकाण.
लता (लतिका) - वेली.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.