A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बहुत छळियलें नाथा

बहुत छळियलें नाथा व्यर्थ शिणविलें ॥

लावियलें तुम्हां घ्यायाला ।
यतिवेषा ऐशा वीरा आणिलें निंदास्पदतेला ।
तें सारेंही विसरुनी शेवटीं सौख्य दावियलें ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वराविष्कार- नीलाक्षी जुवेकर
मधुवंती दांडेकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - सौभद्र
राग - भैरवी
ताल-दादरा
चाल-जिनी कसरीलो
गीत प्रकार - नाट्यसंगीत
यति - संन्यासी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  नीलाक्षी जुवेकर
  मधुवंती दांडेकर