बंधन
नात्यांना ठाउक असते हे चालत जाणे रस्ते
वळणावर येता थांबून मग हळूच वळणे नुसते
घरट्याशी येता सारी वळणे ही जाती संपून
मातीशी जुळते नाते वर आकाशाचे बंधन
वळणावर येता थांबून मग हळूच वळणे नुसते
घरट्याशी येता सारी वळणे ही जाती संपून
मातीशी जुळते नाते वर आकाशाचे बंधन
गीत | - | सौमित्र |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | देवकी पंडित, सुरेश वाडकर |
गीत प्रकार | - | मालिका गीते |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- बंधन, वाहिनी- झी मराठी. |