A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भक्तीभाव हा घ्या सेवा

भक्तीभाव हा, घ्या सेवा; रुचिर रूप तपनांत तापवा; गोड गोड मज बोलवा ॥

अमर कलांसी मम देह धरी, सत्य सत्य त्या राबवा ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- बालगंधर्व
नाटक - मेनका
राग - काफी
ताल-त्रिवट
चाल-कोन गावको छोरा
गीत प्रकार - नाट्यसंगीत
तपन - सूर्य.
रुचिर - मोहक, सुंदर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.