A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बोधा या न काय

बोधा या न काय मन लागे । कृति हे विषमा ।
या प्रेमागमा ॥

बलाबल काल ध्यानि आणुनि ।
वरिली रीति रमणिच्या भ्रमा ॥
गीत - भा. वि. वरेरकर
संगीत - वझेबुवा
स्वर- अनंत दामले
नाटक - सत्तेचे गुलाम
राग / आधार राग - बागेश्री
ताल-त्रिवट
चाल-लेवो धायेधाये
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.