A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ब्रह्म मूर्तिमंत

ब्रह्म मूर्तिमंत येईल माहेरा
होईल सोहळा आनंदाचा

गाव नाही उरला, ठाव नाही उरला
निर्गुणी नाहला देह साचा
साच - खरे, सत्य / पावलाचा किंवा हालचालीचा आवाज.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.