A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चंद्र हवा घनविहीन मला

चंद्र हवा घनविहीन मला
श्याम घनांकित होता तो शूल
व्यथेचा गगनास

विमल तव देई सहवास
जीवनात कल्पलता बहरण्यास
कल्पवृक्ष - इंद्रलोकांतील काल्पनिक वृक्ष. इच्छित वस्तू देतो अशी समजूत आहे.
लता (लतिका) - वेली.
विमल - स्वच्छ / निर्मल / पवित्र / पांढरा / सुंदर.
शूल (सूळ, शूळ) - वेदना / सूळ. अपराध्यास शासन करण्यासाठी उभा केलेला तीक्ष्ण टोकाचा लोखंडाचा स्तंभ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.