A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दारुणा स्थिती

दारुणा स्थिती । ती जाचि तयांप्रती ॥

प्रियजनपक्षा स्वीकारावे । न तरी मुख पुढती ॥

प्रतिपक्षाते मिळता न मिळे । अंगा स्पर्श रती ॥
गीत - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी
स्वर-
नाटक - संगीत भावबंधन
राग - बिहाग
ताल-त्रिताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत