A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दयाछाया घे निवारुनीया

दयाछाया घे निवारुनीया, प्रभु मजवरि कोपला ॥

जीवनासि मम आधार गुरु जो । तोहि कसा अजि कोपला ॥
गीत - वि. सी. गुर्जर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई
स्वराविष्कार- कीर्ती शिलेदार
बालगंधर्व
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - एकच प्याला
राग - जिल्हा, मांड
ताल-कवाली
चाल-पिया मनसे
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.