A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
धावत येई सख्या

धावत येई सख्या । यदुराया ।
नातरी महिमा जाईल विलया ॥

बघ आचरिला । धर्म जगी मी ।
शिकविलासि जो । तूचि कासया ॥

जर शासन मज । लाज तुला ती ।
ब्रीद राखी नीज । समयी अशा या ॥
गीत- वसंत शांताराम देसाई
संगीत - मा. कृष्णराव
स्वर - बालगंधर्व
नाटक- संगीत अमृतसिद्धी
ताल-केरवा
चाल-मोदन करत
गीत प्रकार - नाट्यगीत
ब्रीद - प्रतिज्ञा.