पदपंकजातें प्रभुच्या
पदपंकजातें प्रभुच्या वरोनीं । मिळतो विसावा भयशंकितातें ॥
नृपती नृपांचा परमेश साचा । झणिं देई अभया शरणांगतातें ॥
नृपती नृपांचा परमेश साचा । झणिं देई अभया शरणांगतातें ॥
गीत | - | ना. सी. फडके |
संगीत | - | हिराबाई बडोदेकर, सुरेशबाबू माने, केशवराव भोळे, सवाई गंधर्व |
स्वर | - | हिराबाई बडोदेकर |
नाटक | - | युगान्तर |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |