A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दिलरुबा मधुर हा दिलाचा

दिलरुबा मधुर हा दिलाचा,
छेडित राग गोड प्रीतीचा

करित साथ, संसार-संगीता,
नाद सुखद तव हृदयाचा

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.