A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
एकापेक्षा एक

चमचमते तारे भिरभिरते वारे
आकाश सारे अंगावरी उतरे
हृदयाचा ठोका शरीराचा झोका
पायाचा ठेका मस्तीचे हे नखरे
नाचूया तालावरी, डोलूया बोलांवरी
लहरूया वार्‍यावरी – girls and boys lets swing and say
lux एकापेक्षा एक baby, let the body shake baby
एकापेक्षा एक baby, अशी ही dance मस्ती !
गीत - श्रीरंग गोडबोले
संगीत - अजय-अतुल
स्वर- सचिन पिळगांवकर
गीत प्रकार - मालिका गीते
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- एका पेक्षा एक, वाहिनी- झी मराठी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.