A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
फसलों या विरहानें

फसलों या विरहानें । आतां ।
जीवा उदास कालिं रमणीच्या दानें ॥

पुरुषगुण हा सरे । मन मरुनि बावरें ।
झाला विनाश हाय ! हृदयिंच्या गानें ॥
गीत - भा. वि. वरेरकर
संगीत - वझेबुवा
स्वर- बापू पेंढारकर
नाटक - सोन्याचा कळस
राग - जोग
ताल-झपताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत
रमणी - सुंदर स्‍त्री / पत्‍नी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.