गडे पाहू नका
गडे पाहू नका, हात लावू नका
भलत्याच वेळि या अंत पाहु नका
चांद आला नभावरती
आली लाली गालांवरती
नजर रोखुनी पाहु नका
काढू नका खोडी
लावुन लाडीगोडी
ओठि शीळ घालुनि पुकारु नका
हसू नका गडे
येऊ नका पुढे
भलत्या वेळी छळू नका
भलत्याच वेळि या अंत पाहु नका
चांद आला नभावरती
आली लाली गालांवरती
नजर रोखुनी पाहु नका
काढू नका खोडी
लावुन लाडीगोडी
ओठि शीळ घालुनि पुकारु नका
हसू नका गडे
येऊ नका पुढे
भलत्या वेळी छळू नका
गीत | - | मधुकर रानडे |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | मधुबाला जव्हेरी |
गीत प्रकार | - | भावगीत |