A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गणराजाला करू मुजरा

जनी जनार्दन म्होरं बसला रोखून आपुल्या नजरा
गणराजाला करू मुजरा

आधीमधी शंकर मधोमध बसला
नटनागर नट खुदुखुदु हसला
ताल-सुरांनी आज गोविला कवनफुलांचा गजरा
गणराजाला करू मुजरा

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.