A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गणिसि काय खल माते

गणिसि काय खल माते, अलंकार केवळ कुजनांते ।
न विश्वासलव योग्य जयाते ॥

वद का स्मरसी चिरसहवासी । घडली कृति अनुचित या हाते ।
जनकधर्म कधी त्यजि काय सुते ॥
गीत - वि. सी. गुर्जर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई
स्वर- अजितकुमार कडकडे
नाटक - एकच प्याला
राग - वसंत
ताल-त्रिवट
चाल-जपिये नाम काकोजी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
कूजन - आवाज.
खल - अधम, दुष्ट.
सुता - कन्या.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.