A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घेइं मम वचन हें

घेइं मम वचन हें सुगुणमणिमंजिरी ॥

साच तुज वरिन मी भंगुनिहि मन्‍नियम ।
साक्षि अरुणाक्षि, तो विश्वसाक्षी करी ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर-
नाटक - शारदा
राग - भूप
चाल-जयति जय सुरसरित
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
अक्ष - डोळा.
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
मंजिरी - मोहोर, तुरा.
साच - खरे, सत्य / पावलाचा किंवा हालचालीचा आवाज.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.