A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हांसवि नाचवि हृदयाला

हांसवि नाचवि हृदयाला । हा हृदयनाथ टाकुनि गेला ।
भासवि हा रवि रजनीला । कां रजनीकांत हा दिवसाला ॥

हा काय रंजविल ललना सुमना । स्वानंदें आनंदें धाला ॥
गीत - भा. वि. वरेरकर
संगीत - सुरेशबाबू माने
स्वर- हिराबाई बडोदेकर
नाटक - जागती ज्योत
राग - मांड
ताल-धुमाळी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
कांत - पती.
धाले - (धालेपण) तृप्‍ती.
रंजवण - मनाचे रंजन करणारे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.