A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हे जगदीश सदाशिव शंकर

हे जगदीश सदाशिव शंकर

भवभयहारक दु:खनिवारक
जयतु नटेश्वर प्रभु प्रलयंकर

'पंचम वेद' तुझीच आकृती
नृत्य-नाट्य-संगीत-नवकृती
तव चरणी नतमस्तक किंकर
गीत - पुरुषोत्तम दारव्हेकर
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर- स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.
नाटक - कट्यार काळजात घुसली
राग - हमीर
ताल-त्रिताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत, नांदी
किंकर - चाकर, सेवक.
भव - संसार.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.