होऊ दे सर्व दिशी मंडळ
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
होऊ दे सर्वदिशी मंगळ
झडवितो रात्रंदिन संबळ
फुलवितो दिवटी दीपकळी
आम्ही अंबेचे गोंधळी !
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
घरोघरी हिंडतो न् गोंधळ आईचा मांडतो
आईचा मांडतो न् गोंधळ देवीचा मांडतो
भवानी बसली ओठीगळी
आम्ही अंबेचे गोंधळी !
सानथोर नेणतो न् आम्ही दैवाशी जाणतो
दैवाशी जाणतो न् आम्ही दैवाशी जाणतो
गावली मुळमायेची मुळी
आम्ही अंबेचे गोंधळी
बोला अंबाबाईचा.. उधो !
रेणुकादेवीचा.. उधो !
एकविरा आईचा.. उधो !
या आदिमायेचा.. उधो !
जगदंबेचा.. उधो !
महालक्ष्मीचा.. उधो !
सप्तशृंगीचा.. उधो !
काळुबाईचा.. उधो !
तुळजाभवानी आईचा.. उधो !
उधे ग अंबे उधे !
होऊ दे सर्वदिशी मंगळ
झडवितो रात्रंदिन संबळ
फुलवितो दिवटी दीपकळी
आम्ही अंबेचे गोंधळी !
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
घरोघरी हिंडतो न् गोंधळ आईचा मांडतो
आईचा मांडतो न् गोंधळ देवीचा मांडतो
भवानी बसली ओठीगळी
आम्ही अंबेचे गोंधळी !
सानथोर नेणतो न् आम्ही दैवाशी जाणतो
दैवाशी जाणतो न् आम्ही दैवाशी जाणतो
गावली मुळमायेची मुळी
आम्ही अंबेचे गोंधळी
बोला अंबाबाईचा.. उधो !
रेणुकादेवीचा.. उधो !
एकविरा आईचा.. उधो !
या आदिमायेचा.. उधो !
जगदंबेचा.. उधो !
महालक्ष्मीचा.. उधो !
सप्तशृंगीचा.. उधो !
काळुबाईचा.. उधो !
तुळजाभवानी आईचा.. उधो !
| गीत | - | शाहीर साबळे |
| संगीत | - | अजय-अतुल |
| स्वर | - | अजय गोगावले |
| चित्रपट | - | अगं बाई.. अरेच्चा ! |
| गीत प्रकार | - | चित्रगीत, लोकगीत, या देवी सर्वभूतेषु |
| दिवटी | - | लहान मशाल. |
| नेणता | - | अजाण. |
| संबळ | - | एक चर्मवाद्य. |
| सान | - | लहान. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












अजय गोगावले