A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जळ डहुळले बिंब हरपले

जळ डहुळले बिंब हरपले
चंद्राला सोडून चांदणे चालले

दाटल्या साउल्या कातर उदास
गडद धुक्यात कोंदले आकाश
कातर - कापरा / आर्त.

 

  जयश्री शिवराम, रवींद्र साठे