A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जाया कां अवमानिता

जाया कां अवमानिता? । वाया कां विनति, नाथा ! ॥

दशवदनारि नेइ कांतारीं । दीन वदन कांता ।
मग मज आपण कां त्यजितां ॥
गीत - गोविंदराव टेंबे
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वर- शंकरराव सरनाईक
नाटक - तुलसीदास
राग / आधार राग - खमाज
गीत प्रकार - नाट्यसंगीत
अरि - शत्रु.
कांतार - मोठे अरण्य.
जाया - पत्‍नी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.