A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जीवन दु:खावरी जगी

जीवन दु:खावरी, जगी या मरण हीच औषधी

जीवन हे जहराचा प्याला
काठोकाठ भरुनी प्याला
त्या जीवाला मृत्यू गमला केवळ अमृत-निधी