A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जेथ मित्रा तत्त्वार्थ पहायाला

जेथ मित्रा तत्त्वार्थ पहायाला ।
शक्ति नसते भूपाललोचनाला ॥

तिथें वक्त्याला दैन्य रोंकडें तें ।
समज अथवा बहु निंद्य मरण येतें ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर- छोटा गंधर्व
नाटक - मृच्छकटिक
राग - भैरवी
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.