A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कमला जनांचे घेई

कमला जनांचे घेई बलिदान ।
विभवानुभूता जगि जरि दिसे मान ॥

मांगल्य आहे नरकी धनाचें ।
गति गोड चांचल्य योगे मिळे मान ॥
गीत- भा. वि. वरेरकर
संगीत - वझेबुवा
स्वर - अनंत दामले
नाटक- हाच मुलाचा बाप
राग- शुद्ध कल्याण
ताल-झपताल
चाल-धनधान तेरो
गीत प्रकार - नाट्यगीत