A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कांता मजसि तूचि

कांता मजसि तूचि, गुरूहि तूचि, तुजसि निर्मी नेता विधाता ॥

बिकट रणी मज शास्ता आता तुझे भाषण
कधि न आप्ता रणी वधिन, तूचि रणाला नियंता ॥
गीत- कृ. प्र. खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वराविष्कार - अजितकुमार कडकडे
पं. राम मराठे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक- संगीत स्वयंवर
राग- सारंग
ताल-त्रिवट
चाल-साची करतयाकि
गीत प्रकार - नाट्यगीत

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  अजितकुमार कडकडे
  पं. राम मराठे