A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कान्‍ता वंचिता निज पतिता

कान्‍ता वंचिता निज पतिला संसारी ।
कठिण खड्ग न्याय करिल । अजि करिं धरितां ॥

सदनीं काय वैर्‍यांना । देई ठाव कुलांगना?
कुलांगारिणी ती पतिता ॥
गीत - वसंत शांताराम देसाई
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- प्रकाश घांग्रेकर
नाटक - अमृतसिद्धी
राग - अडाणा
ताल-त्रिताल
चाल-आई करकरा
गीत प्रकार - नाट्यसंगीत
कुलांगार - कुलाचा नाश करणारा.
कांता - पत्‍नी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.