A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
करांत उरली केवळ मुरली

करांत उरली केवळ मुरली, उरांत हे काहूर
हरवले मधु मुरलीचे सूर ॥

हा मुरलीधर ! प्रभु विश्वंभर, वेणु मिरवतो वक्षी
दैवगतीने तोच जाहला विध्वंसाचा साक्षी
भासतो जवळ असोनी दूर ॥
गीत- पुरुषोत्तम दारव्हेकर
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर - स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.
नाटक- कट्यार काळजात घुसली
राग- मिश्र भैरवी
ताल-केहरवा
गीत प्रकार - नाट्यगीत

 

  स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.