A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कविवाला वरुनियां

कविवाला वरुनियां राजा भुवनि या कच झाला ।
भुलवी फिरवी अहो मोहें हा मानिनितनमनाला ॥

कच जय पावे, दे भयहि गुरुमना ।
द्या हो रमणा अशा वशीकरणा ॥

कां न शिकवि तीच कला, नाथा, मजला ।
मज दे प्रेमा, प्रतिकला हो विमला ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर
स्वर- बकुळ पंडित
नाटक - विद्याहरण
राग / आधार राग - झिंझोटी, मांड
ताल-दादरा
चाल-जरा बोलो सावरिया
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.