A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कोण ही सुंदरा यदुवरा

कोण ही सुंदरा? यदुवरा
ललित गुण-मंजिरी, रसमय मधुरा

वसत जी निशीदिनीं तव मनीं
रसिक-मन-मोहिनी, सुखकर चतुरा
गीत - विद्याधर गोखले
संगीत - पं. राम मराठे
स्वराविष्कार- कुंदा वेलिंग
मधुवंती दांडेकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - सुवर्णतुला
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• या पदाचे संगीत दिग्दर्शक पं. राम मराठे आहेत व नाटकाचे संगीत दिग्दर्शक स्वरराज छोटा गंधर्व आहेत.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  कुंदा वेलिंग
  मधुवंती दांडेकर