A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कोण जगिं मला हितकर

कोण जगिं मला हितकर उरलें? ।
स्‍त्रीयापुरुष गृह पशुही फिरले ॥

स्‍त्री परलंपट, सेवक फसवे ।
श्वानहि रक्षणकार्य विसरलें ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर-
नाटक - संगीत संशयकल्लोळ
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया alka@aathavanitli-gani.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
श्वान - कुत्रा.