A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कृति अशी भीषणा

कृति अशी भीषणा । अन्य ना ॥
वितरिल मना । परमेशाच्या । यातना ॥
कोमलतरा । वनिताचित्ता । जाळि ना? ॥
गीत- वि. सी. गुर्जर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी बाई सुंदराबाई
स्वर -
नाटक- संगीत एकच प्याला
राग- जोगिया
ताल-त्रिवट
चाल-दिलभर जानुवे
गीत प्रकार - नाट्यगीत

 

ध्वनीफित सध्या उपलब्ध नाही.