A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लग्‍न होईना नाथा

लग्‍न होईना, नाथा, तात साहिना ॥

सुरवर, माना सहोदर या जना;
त्यागचि तारक, कांता, विरहिमनांना ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर
स्वर- बालगंधर्व
नाटक - विद्याहरण
राग - भैरवी
ताल-त्रिवट
चाल-धन्य जाहला, माझा राम पाहिला
गीत प्रकार - नाट्यसंगीत
सुर - देव.
सहोदर - सख्खा भाऊ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.