A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लग्‍नविधींतील खरें मर्म

लग्‍नविधींतील खरें मर्म काय । ठाऊक तें मुळिंहि तुज नसे ॥

वैवाहिक होममंत्र अंतःपट अक्षतादि ।
पोषक हे विधि, मिळणीं जीव जिवा सार हें असे ॥