A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लाजविले वैर्‍यांना

लाजविले वैर्‍यांना, उरेना कामना ॥

सदा आनंद मला, सुखाला संपूर्णाला सेवित आले ।
न्यून भासले, नाही देखिली रिपुविडंबना ॥
गीत- कृ. प्र. खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वर - कीर्ती शिलेदार
नाटक- द्रौपदी
राग- भूप
ताल-त्रिवट
चाल-झांझ मंदिरवा
गीत प्रकार - नाट्यगीत