A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मधुमधुरा तव गिरा

मधुमधुरा तव गिरा मोहना, भासे निशेची भूल मना ॥

मदिरा म्हणूं तरी ती भ्रांती, मधुरिपु हाचि खरा ही ख्याती;
दीनवशेपरी मनधरणी ही करवि, हें नवल होई जना ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर
स्वर- माणिक वर्मा
नाटक - विद्याहरण
राग - जिल्हा, खमाज
ताल-पंजाबी
चाल-तनमनकी सुध बिसर गई
गीत प्रकार - नाट्यसंगीत
गिरा - वाचा, भाषण, बोल.
रिपु - शत्रु.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.