A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माडिवरी चल ग गडे

माडिवरी चल ग गडे जाउं झडकरी ।
पाहुं सदय दानशूर मूर्ति ती बरी ॥

मी अधीर दर्शनासि फार अंतरीं ।
होइल सुख मजसि तया पाहिल्यावरी ॥
गीत- गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वराविष्कार - बालगंधर्व
रजनी जोशी
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक- संगीत मृच्छकटिक
राग- काफी पिलू
गीत प्रकार - नाट्यगीत

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  बालगंधर्व
  रजनी जोशी