मज जन्मभरी साथ तुझी
          मज जन्मभरी साथ तुझी सतत लाभू दे, सजणा !
नाव तुझी, सोबत मी
गाठ पडली रेशमी
बघ येत महापूर, मजसी पैलतीरी ने सजणा !
वादळ उठले, डुलत-कलत
होडीचे त्यात फिरत भोवरे
सावरी, पैलतीरी ने सजणा !
वीज कडाडे सळसळ शिरी पाऊस ये
पुढती पहा खडक रे
आवरी, पैलतीरी ने सजणा !
          नाव तुझी, सोबत मी
गाठ पडली रेशमी
बघ येत महापूर, मजसी पैलतीरी ने सजणा !
वादळ उठले, डुलत-कलत
होडीचे त्यात फिरत भोवरे
सावरी, पैलतीरी ने सजणा !
वीज कडाडे सळसळ शिरी पाऊस ये
पुढती पहा खडक रे
आवरी, पैलतीरी ने सजणा !
| गीत | - | नामदेव व्हटकर | 
| संगीत | - | दत्ता डावजेकर | 
| स्वर | - | लता मंगेशकर | 
| चित्रपट | - | आहेर | 
| गीत प्रकार | - | चित्रगीत | 
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
  
  
  
  
  
  
  
  
  
  











 लता मंगेशकर