A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मला मदन भासे हा

मला मदन भासे हा मोही मना । मानी जना या भामामना ॥

करी सनाथा मज, तुडवी हा चरणरजासम, मानी मना ॥

प्रीतचि पाया रणप्रासादा, दे पदसेवा प्रेमी जना ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वराविष्कार- बालगंधर्व
पं. कुमार गंधर्व
माणिक वर्मा
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - मानापमान
राग - मिश्र मांड
ताल-केरवा
चाल-तुमसे वचन दे
गीत प्रकार - नाट्यसंगीत
भामिनी - स्‍त्री.
रज - धूळ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  बालगंधर्व
  पं. कुमार गंधर्व
  माणिक वर्मा