मल्हारवारी मोतियाने (१)
मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा, देवा मी जातो दुरून
ओढ लावती अशी जिवाला गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती
गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वळखला दुरून
उधं उधं उधं उधं
न्हायतर देवा, देवा मी जातो दुरून
ओढ लावती अशी जिवाला गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती
गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वळखला दुरून
उधं उधं उधं उधं
गीत | - | गुरु ठाकूर, शाहीर साबळे |
संगीत | - | अजय-अतुल |
स्वर | - | अजय गोगावले, शाहीर साबळे |
चित्रपट | - | अगं बाई .... अरेच्चा ! |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, चित्रगीत, या देवी सर्वभूतेषु |
वारी | - | देवाच्या नावाने मागितलेली भिक्षा. |