A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी आले रे

मी आले रे, सोडुनी जग हे, सारे रे, आले रे !

दाही दिशा, पेटुनी ऐशा, अंधारी त्यात निशा
बावरली, मी ही लता, वेडी तुझी, झाले रे !

बेभान हा वारा ऐसा, झेपावे तुफान हे
जाऊ कुठे? वाटाही या दुभंगुनी गेल्या रे !